• Login
  • Register
eSolapur
  • ताज्या बातम्या
  • इन्फो सोलापूर न्यूज
    • जिल्हा परिषद
      • अपंग कल्याण (दिव्यांग)
      • अर्थ
      • अल्पसंख्याक विकास
      • आपत्ती व्यवस्थापन
      • आरोग्य
      • उमेद
      • कृषि
      • ग्रामपंचायत
      • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA)
      • नियोजन DPDC
      • पशुसंवर्धन
      • पाणीपुरवठा
      • बांधकाम
      • महा डीबिटी -MahaDBT
      • महिला व बालविकास
      • माविम – महिला आर्थिक विकास महामंडळ
      • मुख्य कार्यकारी अधिकारी
      • रोजगार हमी
      • लघुपाटबंधारे
      • विधी शाखा
      • सामान्य प्रशासन
      • स्वच्छ भारत मिशन
      • योजना
      • महाराष्ट्र सरकार
      • समाजकल्याण
      • सांस्कृतिक कार्य विभाग
  • माहिती व तंत्रज्ञान
  • राजकारण जिल्हा परिषद
  • शिक्षण
  • क्राईम
  • शेती व बाजारभाव
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • इन्फो सोलापूर न्यूज
    • जिल्हा परिषद
      • अपंग कल्याण (दिव्यांग)
      • अर्थ
      • अल्पसंख्याक विकास
      • आपत्ती व्यवस्थापन
      • आरोग्य
      • उमेद
      • कृषि
      • ग्रामपंचायत
      • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA)
      • नियोजन DPDC
      • पशुसंवर्धन
      • पाणीपुरवठा
      • बांधकाम
      • महा डीबिटी -MahaDBT
      • महिला व बालविकास
      • माविम – महिला आर्थिक विकास महामंडळ
      • मुख्य कार्यकारी अधिकारी
      • रोजगार हमी
      • लघुपाटबंधारे
      • विधी शाखा
      • सामान्य प्रशासन
      • स्वच्छ भारत मिशन
      • योजना
      • महाराष्ट्र सरकार
      • समाजकल्याण
      • सांस्कृतिक कार्य विभाग
  • माहिती व तंत्रज्ञान
  • राजकारण जिल्हा परिषद
  • शिक्षण
  • क्राईम
  • शेती व बाजारभाव
No Result
View All Result
eSolapur
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • इन्फो सोलापूर न्यूज
  • माहिती व तंत्रज्ञान
  • राजकारण जिल्हा परिषद
  • शिक्षण
  • क्राईम
  • शेती व बाजारभाव

महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला! भाजपच्या वाट्याला सर्वाधिक ४८ टक्के, महायुतीत 4 जागांवरुन तिढा, राष्ट्रवादी काँग्रेसला २३ टक्के…

Info Solapur by Info Solapur
August 23, 2026
in महामंडळ, महाराष्ट्र, महाराष्ट्र सरकार
0
महायुती सरकार : महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला! भाजपच्या वाट्याला सर्वाधिक ४८ टक्के, महायुतीत ४ जागांवरून तिढा; राष्ट्रवादी काँग्रेसला २३ टक्के

महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला? भाजपला ४८%, राष्ट्रवादीला २३% वाटा

0
SHARES
3
VIEWS

Pune News : राज्यातील महायुती सरकारमध्ये गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या महामंडळांच्या नियुक्त्यांना आता मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात महामंडळांचे वाटप पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची माहिती आहे.

आमदारांची संख्या लक्षात घेता भाजपच्या वाट्याला सर्वाधिक ४८ टक्के, शिवसेना २९ टक्के, तर राष्ट्रवादी काँग्रेस २३ टक्के महामंडळे मिळणार आहेत.

राज्यात एकूण १३८ महामंडळांमध्ये ७८५ सदस्यपदे आहेत. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महामंडळांच्या नियुक्त्यांकडे इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, वाटपाचा फॉर्म्युला निश्चित न झाल्याने नियुक्त्या रखडल्या होत्या. आता अखेर तिन्ही पक्षांमध्ये यावर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे.

महामंडळ वाटपासाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक पक्षाकडून महामंडळांवर नियुक्ती करवयाच्या पदाधिकाऱ्यांची यादी मागविण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुढील १४ दिवसांत नियुक्त्या करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

महामंडळांच्या वर्गवारीतही पक्षनिहाय वाटपाचा फॉर्म्युला महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र म्हाडा, सिडको, रस्ते विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांसारख्या महत्त्वाच्या 4 महामंडळांवर नियुक्त्यांसाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखे पाहिला मिळतं आहे.

इच्छुक नेते लागले कामाला

भाजपकडे महायुतीतील सर्वाधिक आमदार असल्याने महामंडळ नियुक्त्यांमध्येही भाजपचा वाटा सर्वाधिक ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्यांना महामंडळांवर संधी मिळते, याकडे महायुतीतील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

एकूणच, दीड वर्षांपासून रखडलेल्या महामंडळांच्या नियुक्त्यांना आता सप्टेंबरमध्ये गती मिळणार असून, महामंडळ वाटपाचा फॉर्म्युलाही स्पष्ट झाला आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे.

Tags: देवेंद्र फडणवीसभाजपमहामंडळमहामंडळ वाटपमहायुतीमहायुती सरकारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्र राजकारणराजकीय बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Previous Post

पुण्यात सोलापूरच्या ‘Gen Z’ चा जल्लोष; खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण ‘छात्रों की गूँज’मध्ये सहभागी

Next Post

Nashik Crime : आठवले गटाचा बॉस कारागृहातच! गोळीबार प्रकरणात न्यायालयाने जामीन फेटाळला, साक्षीदारांवर दबावाची शक्यता

Related Posts

साखरेचे दर का वाढले? E20, ऊस, उत्पादन घट आणि साठ्याचे गणित
अर्थ

विश्लेषन : साखर ८० रुपयांवर; इथेनॉलमुळे ऊस कमी पडला की साठ्याने दिला धक्का?

August 23, 2026
नाशिक गोळीबार: लोंढे पिता-पुत्राला जामीन नाकारला; साक्षीदारांवर दबावाची शक्यता
कारागृह

Nashik Crime : आठवले गटाचा बॉस कारागृहातच! गोळीबार प्रकरणात न्यायालयाने जामीन फेटाळला, साक्षीदारांवर दबावाची शक्यता

August 23, 2026
पुण्यात सोलापूरच्या ‘Gen Z’ चा जल्लोष; खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण ‘छात्रों की गूँज’मध्ये सहभागी
इन्फो सोलापूर न्यूज

पुण्यात सोलापूरच्या ‘Gen Z’ चा जल्लोष; खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण ‘छात्रों की गूँज’मध्ये सहभागी

August 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इन्फो सोलापूर न्यूज

संकटग्रस्त कुटुंबातील ३०० मुलींच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारली

August 21, 2026
छत्रपती संभाजीनगर तीसगाव खवड्या डोंगर घटना
अपघात

आयफोनच्या हट्टातून दुर्दैवी घटना; आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू

August 21, 2026
डीसीसी बँक निवडणुकीत बोगस ठरावांचा आरोप; मतदार यादी प्रक्रियेच्या चौकशीची मागणी
DCC बँक सोलापूर

डीसीसी बँक निवडणुकीत बोगस ठरावांचा आरोप

August 21, 2026
Next Post
नाशिक गोळीबार: लोंढे पिता-पुत्राला जामीन नाकारला; साक्षीदारांवर दबावाची शक्यता

Nashik Crime : आठवले गटाचा बॉस कारागृहातच! गोळीबार प्रकरणात न्यायालयाने जामीन फेटाळला, साक्षीदारांवर दबावाची शक्यता

Top 5

  • e-KYC अपूर्ण राहिल्यास वेतनावर परिणाम; पुढे मुदतवाढ मिळणार नसल्याची माहिती

    शालार्थ e-KYC बाबत शिक्षकांना अंतिम इशारा; २० सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरच्या राजकारणात भाजपचा ‘ऑपरेशन विस्तार’!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आयफोनच्या हट्टातून दुर्दैवी घटना; आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ​क्षयरुग्णांच्या उपचारासोबत पोषणाची साथ द्या; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जैन यांचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • संकटग्रस्त कुटुंबातील ३०० मुलींच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारली

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

साखरेचे दर का वाढले? E20, ऊस, उत्पादन घट आणि साठ्याचे गणित

विश्लेषन : साखर ८० रुपयांवर; इथेनॉलमुळे ऊस कमी पडला की साठ्याने दिला धक्का?

August 23, 2026
नाशिक गोळीबार: लोंढे पिता-पुत्राला जामीन नाकारला; साक्षीदारांवर दबावाची शक्यता

Nashik Crime : आठवले गटाचा बॉस कारागृहातच! गोळीबार प्रकरणात न्यायालयाने जामीन फेटाळला, साक्षीदारांवर दबावाची शक्यता

August 23, 2026
महायुती सरकार : महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला! भाजपच्या वाट्याला सर्वाधिक ४८ टक्के, महायुतीत ४ जागांवरून तिढा; राष्ट्रवादी काँग्रेसला २३ टक्के

महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला! भाजपच्या वाट्याला सर्वाधिक ४८ टक्के, महायुतीत 4 जागांवरुन तिढा, राष्ट्रवादी काँग्रेसला २३ टक्के…

August 23, 2026
eSolapur

© 2026

Navigate Site

  • Agriculture
  • Blog
  • Crime
  • Entertainment
  • Home
  • Login
  • Lost Password
  • My Account
  • News
  • Registration
  • Solapur Special

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • इन्फो सोलापूर न्यूज
    • जिल्हा परिषद
      • अपंग कल्याण (दिव्यांग)
      • अर्थ
      • अल्पसंख्याक विकास
      • आपत्ती व्यवस्थापन
      • आरोग्य
      • उमेद
      • कृषि
      • ग्रामपंचायत
      • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA)
      • नियोजन DPDC
      • पशुसंवर्धन
      • पाणीपुरवठा
      • बांधकाम
      • महा डीबिटी -MahaDBT
      • महिला व बालविकास
      • माविम – महिला आर्थिक विकास महामंडळ
      • मुख्य कार्यकारी अधिकारी
      • रोजगार हमी
      • लघुपाटबंधारे
      • विधी शाखा
      • सामान्य प्रशासन
      • स्वच्छ भारत मिशन
      • योजना
      • महाराष्ट्र सरकार
      • समाजकल्याण
      • सांस्कृतिक कार्य विभाग
  • माहिती व तंत्रज्ञान
  • राजकारण जिल्हा परिषद
  • शिक्षण
  • क्राईम
  • शेती व बाजारभाव

© 2026

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In