देश, राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील अर्थव्यवस्था, व्यापार, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील घडामोडींचे सखोल व अभ्यासपूर्ण विश्लेषण या विभागातून प्रसिद्ध केले जाईल. बाजारपेठेतील बदल, उद्योग-व्यवसायातील संधी व आव्हाने, रोजगार, गुंतवणूक, महागाई, सरकारी आर्थिक धोरणे, व्यापारी निर्णय, स्थानिक बाजारपेठा आणि त्यांचा नागरिक व व्यवसायांवर होणारा परिणाम यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला जाईल. तज्ज्ञांचे मत, विशेष लेख, आकडेवारीवर आधारित विश्लेषण तसेच Podcast आणि संवादांच्या माध्यमातून महत्त्वाच्या आर्थिक व व्यावसायिक विषयांची सविस्तर माहिती वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल.