देश, राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, तज्ज्ञ, उद्योजक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या विशेष व सखोल मुलाखती या विभागातून प्रसिद्ध केल्या जातील. संबंधित विषयाची पार्श्वभूमी, समस्या, आव्हाने, भूमिका, अनुभव आणि भविष्यातील दिशा याबाबत थेट संवादातून माहिती वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल. लेखी मुलाखतींसोबत Video Interview आणि Podcast स्वरूपातील विशेष संवादांनाही येथे स्थान दिले जाईल.