देश, राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील विविध घडामोडींचे सखोल, वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण या विभागातून प्रसिद्ध केले जाईल. राजकारण, प्रशासन, अर्थव्यवस्था, व्यवसाय, समाज, शिक्षण, शेती, ग्रामीण विकास, उद्योग, रोजगार, धोरणे आणि जनतेशी संबंधित विविध विषयांचा व्यापक आढावा घेऊन घटनांमागील कारणे, परिणाम आणि भविष्यातील संभाव्य दिशा समजून देण्याचा प्रयत्न येथे केला जाईल. तज्ज्ञांचे मत, संदर्भाधारित माहिती, विशेष लेख, सविस्तर विश्लेषण तसेच Podcast आणि संवादात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून वाचकांना आणि प्रेक्षकांना विषयाची सखोल माहिती उपलब्ध करून दिली जाईल.