Info Solapur

Info Solapur

eSolapur हे सोलापूर जिल्ह्यातील ताज्या बातम्या, प्रशासन, राजकारण, शिक्षण, क्राईम, शेती, बाजारभाव आणि स्थानिक घडामोडींची विश्वसनीय माहिती देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
प्रशासन आणि जनतेमधील विश्वसनीय दुवा म्हणून वस्तुनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारितेला प्राधान्य.

बँकेने जप्त केलेल्या लॉज-बिअर बारचे सील तोडले; ४४ लाखांच्या थकीत कर्जप्रकरणी तिघांवर गुन्हा

बँकेने जप्त केलेल्या लॉज-बिअर बारचे सील तोडले! ४४ लाखांचे कर्ज थकीत; देशमुख दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे बँकेने कर्जवसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलेल्या लॉज आणि बिअर बारचे कुलूप व लाखेचे सील...

तुळशी गावच्या पाणीप्रश्नासाठी सुभाष देशमुख सरसावले; शिरपूर पॅटर्नच्या कामाला सुरुवात

‘आमचे गाव दिवाळखोरीत निघाले, दिवाळी कशी साजरी करायची?’; तुळशी गावच्या मदतीला आमदार सुभाष देशमुख धावले, शिरपूर पॅटर्नच्या कामाला सुरुवात!

माढा तालुक्यातील तुळशी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आता मार्गी लावण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. पाण्याअभावी गाव विक्रीला काढण्याची वेळ आल्याची...

Gokul News: भूषण गवईंचा प्रतिकूल कायदेशीर अभिप्राय; चार तज्ज्ञ संचालकांच्या मतदानाचा अधिकार अडचणीत

गोकुळवरून फडणवीस सरकारची कोंडी! भूषण गवईंचा प्रतिकूल अभिप्राय; चार तज्ज्ञ संचालकांच्या मतदानाचा अधिकार न्यायालयीन कसोटीवर?

कोल्हापूरच्या गोकुळ दूध उत्पादक संघातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्य सरकारची कायदेशीर कोंडी वाढली आहे. चार शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या...

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित; खासगी नोकरी आणि व्यवसायावरही निर्बंध

RTE अनुदानातील कथित अनियमितता भोवली! शिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित; खासगी नोकरी आणि व्यवसायावरही निर्बंध

आरटीई २५ टक्के प्रवेशप्रतिपूर्ती अनुदानाच्या वितरणात कथित आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय दिरंगाई झाल्याच्या प्रकरणात राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर...

‘नऊ महिन्यांनंतर साक्षात्कार कसा झाला?’ अमोल मिटकरींचा सुनील तटकरेंना सवाल

‘नऊ महिन्यांनंतर साक्षात्कार कसा झाला?’; सुनील तटकरेंना अमोल मिटकरींचा सवाल, राष्ट्रवादी विलिनीकरणावरून पुन्हा जुंपली!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विषय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रफुल्ल...

वर्षानुवर्षे कागदावरच असलेल्या दोन शासकीय योजनांना टाळे! शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; यापुढे निधीची तरतूदही नाही

वर्षानुवर्षे कागदावरच असलेल्या दोन शासकीय योजनांना टाळे! शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; यापुढे निधीची तरतूदही नाही

राज्यातील शालेय शिक्षण विभागाने अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीविना सुरू असलेल्या दोन योजनांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पाठशाळा व संस्कृत...

शिक्षकांचे वेतन १ नोव्हेंबरपासून बंद होणार? शिक्षण विभागाचे महत्त्वाचे निर्देश

शिक्षकांच्या पगाराबाबत मोठा निर्णय! १ नोव्हेंबर पासून अतिरिक्त पदांवरील वेतन बंद होण्याची शक्यता; शिक्षण विभागाची ऑक्टोबर अखेरची मुदत

Teacher Salary News | Maharashtra Education Department GR : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्देश दिल्याची...

Solapur ZP Rest House: सोलापूर जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहांचा वापर आणि देखभाल चर्चेत

सोलापूर ZP चे सातारा जिल्ह्यात विश्रामगृह; कुठे जनावरांचा गोठा, तर कुठे खासगी फार्महाऊस सारखा वापर? सार्वजनिक मालमत्तेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह!

सोलापूर जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहांची दुरवस्था, कथित गैरवापर आणि सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील इमारतीच्या नोंदी तपासण्याची मागणी. सोलापूर, दि. ११...

ZP Employees: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी नवा आदेश; प्रत्येक सोमवारी CEO स्वीकारणार अर्ज-तक्रारी

फक्त सोमवारी CEO भेटणार! जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अर्ज-तक्रारींसाठी सरकारचा नवा आदेश; अपीलसाठी १५ दिवसांची मुदत

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी नवा आदेश; प्रत्येक सोमवारी CEO भेटणार... मुंबई : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रकरणांमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य...

सातारा जिल्हा बँक निवडणूक : जागावाटपाची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि धैर्यशील कदम यांच्यावर

सातारा जिल्हा बँकेच्या जागावाटपाची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे भोसले, धैर्यशील कदम यांच्यावर; ११ ऑक्टोबरला तोडगा निघण्याची शक्यता

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : भाजपकडून जागावाटपाचे सूत्र ठरविण्याची ‘या’ दोघांवर जबाबदारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक भाजप, शिवसेना...

Page 1 of 7 1 2 … 7

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.