Info Solapur ई-पेपर हा सोलापूर आणि महाराष्ट्रातील घडामोडींवर आधारित डिजिटल आणि प्रिंट मीडिया उपक्रम आहे. या ई-पेपरमध्ये स्थानिक, जिल्हा, महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या बातम्यांसह राजकीय घडामोडी, विशेष वृत्तांकन, मुलाखती, विश्लेषण, सामाजिक विषय, प्रशासन, शिक्षण, आरोग्य, शेती, क्रीडा, मनोरंजन आणि इतर विविध विषयांचा समावेश असेल.
Info Solapur चा सहा पानी अंक ऑनलाइन ई-पेपर, डिजिटल स्वरूपात तसेच प्रिंट माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवला जाईल. नियमित अंकांसोबतच विषयानुरूप विशेषांकही प्रकाशित केले जातील. ‘सत्तेची लालच’, ‘राजकीय सारीपाट’ यांसारख्या विशेष विषयांवरील अंकांमधून राजकारण, सत्ता, समाज आणि घडामोडींचे सखोल वृत्तांकन व विश्लेषण केले जाईल.
या विभागात प्रत्येक अंकाचा डिजिटल ई-पेपर, मुखपृष्ठ, सहा पानी अंक, विशेषांक, जाहिराती आणि संबंधित वृत्तसामग्री ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाईल.
Info Solapur ई-पेपर वाचा ऑनलाइन. सहा पानी डिजिटल व प्रिंट अंकात बातम्या, मुलाखती, राजकीय घडामोडी, विश्लेषण, विशेषांक आणि जाहिराती.