विविध विषयांशी संबंधित अधिकृत आकडेवारी, उपलब्ध डेटाचा अभ्यास आणि तथ्याधारित माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण या विभागातून प्रसिद्ध केले जाईल. निवडणुका, लोकसंख्या, अर्थव्यवस्था, रोजगार, शेती, बाजारभाव, शिक्षण, आरोग्य, विकासकामे, सरकारी योजना, बजेट आणि विविध सामाजिक व प्रशासकीय विषयांतील आकडेवारीचे तुलनात्मक आणि संदर्भाधारित विश्लेषण केले जाईल. आकडेवारीमागील वास्तविक परिस्थिती, बदल, परिणाम आणि संभाव्य दिशा सोप्या व समजण्यासारख्या पद्धतीने वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल.