देश, राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील राजकीय घडामोडींचे सखोल आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण या विभागातून प्रसिद्ध केले जाईल. निवडणुका, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, नेतृत्व, स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाचे निर्णय, राजकीय समीकरणे, जनमत, सत्ताकारण आणि आगामी राजकीय घडामोडींचा संदर्भासह आढावा घेतला जाईल. घटनांमागील कारणे, त्यांचे संभाव्य परिणाम आणि भविष्यातील राजकीय दिशा यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला जाईल. विशेष लेख, तज्ज्ञांचे मत, सविस्तर विश्लेषण तसेच Podcast आणि संवादांच्या माध्यमातून विषय वाचकांपर्यंत पोहोचवला जाईल.