eSolapur.com हे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि सखोल विश्लेषण पुरवणारे एक अधिकृत आणि अग्रगण्य डिजिटल न्यूज पोर्टल आहे. “प्रशासन आणि जनतेमधील विश्वसनीय दुवा” या ब्रीदवाक्याला धरून, सोलापूरकरांपर्यंत सत्य, अचूक आणि जलद बातमी पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.
केंद्र शासनाच्या अंतर्गत नोंदणीकृत असणारे Info Solapur सोलापूर चि माहिती हे माध्यम पूर्णपणे कायदेशीर, जबाबदार आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या तत्त्वांवर कार्यरत आहे.
आमची दृष्टी आणि उद्दिष्टे (Mission & Vision)
- पारदर्शक पत्रकारिता: सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या घडामोडींचे निःपक्षपाती कव्हरेज करणे.
- प्रशासन आणि जनता यांतील संवाद: प्रशासकीय निर्णय, शासकीय योजना आणि महापालिकेचे अपडेट्स सोप्या भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच नागरिकांचे प्रश्न व समस्या प्रशासनासमोर मांडणे.
- सर्वसमावेशक माहिती: राजकारण, प्रशासन, शिक्षण, क्राईम, शेती आणि बाजारभाव यांसह स्थानिक संस्कृती व रोजगाराच्या संधींचे अपडेट्स एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे.
आमचे मुख्य विभाग (What We Cover)
प्रशासन व राजकारण: संसद, मंत्रालय, विधानभवन, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक, तालुका कार्यलये आणि स्थानिक राजकारणातील महत्त्वपूर्ण निर्णय.
शेती व बाजारभाव: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज आणि कृषी योजना.
शिक्षण व रोजगार: शाळा-महाविद्यालये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अपडेट्स आणि नोकरीच्या संधी.
क्राईम व कायदा: शहर व ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित बातम्या.
संस्कृती व वारसा: विठ्रुठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर , स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर सोलापूर, सोलापुरी चादर, टेक्स्टाईल उद्योग आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा वारसा.
संपादकीय आणि कायदेशीर माहिती (Editorial & Legal Details)
मुख्य संपादिका: सुप्रिया बापू पाटील
भारत सरकार PRGI, RNI नोंदणी क्रमांक: MHMAR/26/A6746
वेबसाइट: esolapur.com
ई-मेल: contact@esolapur.com – esolapurconect@gmail.com
संपर्क: +९१ ८७८८९९२७९७
कार्यालय: सोलापूर, महाराष्ट्र.