उमेद

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM): ग्रामीण भागातील गरीब महिलांचे स्वयंसहाय्यता समूह (SHGs/बचत गट) स्थापन करणे. त्यांना बँकांकडून कर्ज मिळवून देणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी 'कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड' (CIF) देणे आणि त्यांच्या उत्पादनांना 'सरस' (SARAS) प्रदर्शनासारख्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणे.

No Content Available