देश, राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील शिक्षण क्षेत्रातील घडामोडी, शैक्षणिक धोरणे, शाळा व महाविद्यालये, उच्च शिक्षण, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक सुविधा, तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख शिक्षण यांचे सखोल व अभ्यासपूर्ण विश्लेषण या विभागातून प्रसिद्ध केले जाईल. शासनाच्या शैक्षणिक निर्णयांचा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण संस्थांवर होणारा परिणाम, तसेच शिक्षण क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला जाईल. विशेष लेख, तज्ज्ञांचे मत, संदर्भाधारित माहिती तसेच Podcast आणि संवादांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांचे सविस्तर विश्लेषण वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाईल.