देश, राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील शेती, शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित घडामोडींचे सखोल व अभ्यासपूर्ण विश्लेषण या विभागातून प्रसिद्ध केले जाईल. कृषी धोरणे, पीक परिस्थिती, बाजारभाव, हवामानाचा परिणाम, सिंचन, पाणीप्रश्न, कृषी तंत्रज्ञान, शेतमालाचे बाजार, शेतकरी योजना, ग्रामीण अर्थव्यवस्था, रोजगार, सहकार आणि ग्रामीण विकास यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला जाईल. शासनाच्या निर्णयांचा शेतकरी व ग्रामीण जनतेवर होणारा परिणाम, शेती क्षेत्रातील संधी व आव्हाने आणि भविष्यातील दिशा यांचे सविस्तर विश्लेषण केले जाईल. विशेष लेख, तज्ज्ञांचे मत, संदर्भाधारित माहिती तसेच Podcast आणि संवादांच्या माध्यमातून शेती व ग्रामीण भागातील महत्त्वाचे विषय वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातील.