देश, राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, चालू विषय, राजकारण, प्रशासन, अर्थव्यवस्था, समाज, शेती, शिक्षण, व्यवसाय आणि जनतेशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा, तज्ज्ञांचे मत, विशेष संवाद आणि विश्लेषण Podcastच्या माध्यमातून सादर केले जाईल. वाचक आणि प्रेक्षकांना केवळ बातमी न देता त्या विषयाची पार्श्वभूमी, कारणे, परिणाम आणि संभाव्य दिशा समजून देण्याचा प्रयत्न या विभागातून केला जाईल.