Info Solapur

Info Solapur

eSolapur हे सोलापूर जिल्ह्यातील ताज्या बातम्या, प्रशासन, राजकारण, शिक्षण, क्राईम, शेती, बाजारभाव आणि स्थानिक घडामोडींची विश्वसनीय माहिती देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
प्रशासन आणि जनतेमधील विश्वसनीय दुवा म्हणून वस्तुनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारितेला प्राधान्य.

मंचरच्या भेसळयुक्त दुधाचे धागेदोरे इंदापूरपर्यंत; प्रवीण माने यांच्या सोनाई डेअरीपर्यंत साखळी पोहोचल्याचा FDA दावा

मंचरच्या भेसळयुक्त दुधाचे धागेदोरे इंदापूरपर्यंत; भाजप नेते प्रवीण माने यांच्या सोनाई डेअरीपर्यंत साखळी पोहोचल्याचा FDA तपासातील दावा

सोलापूर : मंचर परिसरात उघडकीस आलेल्या कृत्रिम आणि भेसळयुक्त दुधाच्या प्रकरणाचा तपास आता पुणे जिल्ह्यातील इंदापूरपर्यंत पोहोचला आहे. अन्न व...

मनोहर भोसले, रामदास झोळांसह ८ जणांवर मकोका; सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

मनोहर भोसले, रामदास झोळांसह ८ जणांवर मकोका; सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

सोलापूर : मनोहर भोसले प्रकरणाच्या तपासाला आता आणखी गंभीर वळण मिळाले असून, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मनोहर भोसले, भाजप नेते प्रा....

सोलापूर विभागातील केवळ ४ साखर कारखान्यांचे प्रस्ताव परिपूर्ण; ४५ कारखान्यांचे प्रस्ताव त्रुटींमुळे परत

सोलापूर विभागातील केवळ ४ साखर कारखान्यांचे गाळप परवान्याचे प्रस्ताव परिपूर्ण; ४५ कारखान्यांचे प्रस्ताव त्रुटींमुळे परत

सोलापूर : राज्यातील यंदाचा साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे....

जिल्हा बँक पुन्हा ठराविक पुढाऱ्यांच्या हातात गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान; “ठेवी ठेवू नका” उमेश पाटील यांचा इशारा

“DCC बँकेत ठेवी ठेवू नका”; बँक दिवाळखोरीत जाण्याचा उमेश पाटील यांचा दावा

जिल्हा बँक पुन्हा ठराविक पुढाऱ्यांच्या हातात गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान; उमेश पाटील यांचा आरोप मोहोळ : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...

गोकुळच्या जागावाटपात हसन मुश्रीफांसमोर नवा पेच

गोकुळच्या जागावाटपात हसन मुश्रीफांची कोंडी? 9-7-7-2 फॉर्म्युल्याने महायुतीत नवे राजकीय गणित

राष्ट्रवादीला 9 जागा, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 आणि जनसुराज्य शक्तीला 2 जागांची चर्चा; यड्रावकरांच्या एका जागेमुळे मुश्रीफ गटासमोर नवा पेच कोल्हापूर...

९ वर्षीय आयुष थिटे अवयवदान सोलापूर

“माझा मुलगा दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहील…” सोलापूरच्या ९ वर्षीय चिमुकल्याचे अवयवदान; रशियन बालकासह ५ जणांना नवजीवन

मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडीच्या आयुष थिटेचे अपघातानंतर निधन; दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कुटुंबीयांचा अवयवदानाचा निर्णय सोलापूरच्या ९ वर्षीय आयुषचे अवयवदान; रशियन...

सुदानच्या केनाना शुगरमध्ये मराठी गणेशोत्सव

सातासमुद्रापार गणरायाचा जयघोष; सुदानच्या केनाना शुगरमध्ये अवतरला महाराष्ट्र

हजारो मैल दूर परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर; ११ दिवस गणेशोत्सव, लेझीम-झांज पथक आणि भव्य महाप्रसादाने उत्सवाला रंगत सुदान : जन्मभूमीपासून...

लोकनेते बाबुराव अण्णा पाटील साखर कारखान्याचा २३ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

लोकनेते बाबुराव अण्णा पाटील साखर कारखान्याचा २३ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

राजन पाटील, यशवंत माने यांच्यासह संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांची उपस्थिती अनगर, ता. मोहोळ : अनगर येथील लोकनेते...

माढा-सोलापूरच्या राजकारणात नवं गणित; मोहिते-पाटलांसमोर जानकर फॅक्टर किती प्रभावी?

माढ्याच्या मातीत राजकीय कुस्ती रंगली! मोहिते-पाटलांसमोर ‘जानकर फॅक्टर’ उभा?

विषय हार्ड : मोहिते-पाटलांची साथ सोडून जानकर भाजपच्या वाटेवर? गोरे जवळ आले, पण सातपुते आडवे! माळशिरसच्या राजकारणात नवा चक्रव्यूह ३०...

शिवसेना धनुष्यबाण चिन्ह सुप्रीम कोर्ट सुनावणी

धनुष्यबाणाच्या निर्णयासाठी पुन्हा प्रतीक्षा; शिवसेना प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला बुधवारीही वेळ मिळाला नाही; पुढील तारखेकडे दोन्ही गटांचे लक्ष नवी दिल्ली, दि. २३ सप्टेंबर २०२६ : शिवसेना...

Page 2 of 7 1 2 3 … 7

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.