आमदार पीए आणि ड्रायव्हर होणार आता मालामाल..
शासनाने आमदारांच्या पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात १० हजारांची वाढ केली असून पीएंना आता ४० हजार तर वाहनचालकांना ३० हजार मानधन मिळणार आहे.
हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू.
#infosolapur #solapur #maharashtragovt #esolapur
वर्षानुवर्षे कागदावरच असलेल्या दोन शासकीय योजनांना टाळे! शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; यापुढे निधीची तरतूदही नाही
प्रशासन आणि जनतेमधील विश्वसनीय दुवा

स्वीय सहाय्यकांचे मानधन ३० हजारांवरून ४० हजार रुपये झाले आहे. व वाहनचालकाचा पगार आता 20 हजार वरून 30 हजार.



शिक्षकांच्या पगाराबाबत मोठा निर्णय! १ नोव्हेंबर पासून अतिरिक्त पदांवरील वेतन बंद होण्याची शक्यता; शिक्षण विभागाची ऑक्टोबर अखेरची मुदत











