आमदारांच्या PA, वाहनचालकांच्या मानधनात वाढ!

आमदार पीए आणि ड्रायव्हर होणार आता मालामाल..

​शासनाने आमदारांच्या पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात १० हजारांची वाढ केली असून पीएंना आता ४० हजार तर वाहनचालकांना ३० हजार मानधन मिळणार आहे.
हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू.

​#infosolapur #solapur #maharashtragovt #esolapur

​प्रशासन आणि जनतेमधील विश्वसनीय दुवा

स्वीय सहाय्यकांचे मानधन ३० हजारांवरून ४० हजार रुपये झाले आहे. व वाहनचालकाचा पगार आता 20 हजार वरून 30 हजार.

स्वीय सहाय्यकांचे मानधन ३० हजारांवरून ४० हजार रुपये झाले आहे.