महाराष्ट्रातील विभाग, जिल्हे व तालुके

पश्चिम महाराष्ट्र (पुणे विभाग) 5 जिल्हे
उत्तर महाराष्ट्र (नाशिक विभाग) 5 जिल्हे
कोकण (मुंबई विभाग) 7 जिल्हे
मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर विभाग) 8 जिल्हे
छत्रपती संभाजीनगर 9 तालुके
जालना 8 तालुके
परभणी 9 तालुके
हिंगोली 5 तालुके
बीड 11 तालुके
नांदेड 16 तालुके
धाराशिव 8 तालुके
लातूर 10 तालुके
विदर्भ (अमरावती विभाग) 5 जिल्हे
विदर्भ (नागपूर विभाग) 6 जिल्हे
नागपूर 14 तालुके
वर्धा 8 तालुके
गोंदिया 8 तालुके
भंडारा 7 तालुके
चंद्रपूर 15 तालुके
गडचिरोली 12 तालुके

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील राज्यस्तरीय तसेच विविध विभागांतील घडामोडी, बातम्या, विकासकामे, प्रशासन, राजकारण, समाज, उद्योग, शेती, शिक्षण, रोजगार, संस्कृती आणि नागरिकांशी संबंधित महत्त्वाची माहिती व विश्लेषण या विभागात प्रसिद्ध केले जाईल. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या विभागांतील प्रमुख घडामोडींना विशेष स्थान दिले जाईल.

“माझा मुलगा दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहील…” सोलापूरच्या ९ वर्षीय चिमुकल्याचे अवयवदान; रशियन बालकासह ५ जणांना नवजीवन

मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडीच्या आयुष थिटेचे अपघातानंतर निधन; दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कुटुंबीयांचा अवयवदानाचा निर्णय सोलापूरच्या ९ वर्षीय आयुषचे अवयवदान; रशियन...

Read more

दुष्काळाच्या झळा, पाण्यासाठी संघर्ष अन् राजकारणाला नवा रंग; प्रणिता भालकेंचे विधानसभेसाठी रणशिंग?

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ, पाणी, चारा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रणिता भालके यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची भूमिका मांडली....

Read more

लोकनेते बाबुराव अण्णा पाटील साखर कारखान्याचा २३ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

राजन पाटील, यशवंत माने यांच्यासह संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांची उपस्थिती अनगर, ता. मोहोळ : अनगर येथील लोकनेते...

Read more

धनुष्यबाणाच्या निर्णयासाठी पुन्हा प्रतीक्षा; शिवसेना प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला बुधवारीही वेळ मिळाला नाही; पुढील तारखेकडे दोन्ही गटांचे लक्ष नवी दिल्ली, दि. २३ सप्टेंबर २०२६ : शिवसेना...

Read more

जकराया शुगरच्या १६ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न

पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार आणि संचालक मंडळाची मोठी उपस्थिती वटवटे, ता. मोहोळ, दि. २३ सप्टेंबर २०२६ : वटवटे...

Read more

भीमा नदीत उजनीचे पाणी सोडा; वीजपुरवठा २ तासांऐवजी ८ तास करा, चाऱ्याचे पैसे थेट खात्यावर जमा करा : सचिन जाधव

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीनंतर आता दुष्काळी उपाययोजनांसाठीही आक्रमक मागणी; पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दोन निवेदने सोलापूर : जिल्ह्यात पावसाने...

Read more

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाची निष्पक्ष चौकशी करा; आमदार राजू खरे यांची मोहोळमधील उपोषणस्थळी भेट

निधी वाटपात पारदर्शकता आणि सर्व गावांना समान न्याय मिळावा; CEO कुशल जैन यांच्याकडे चौकशीची मागणी विशेष प्रतिनिधी / मोहोळ :...

Read more

सोलापूर जिल्हा परिषदेत सातव्या स्वीकृत जागेवरून रणधुमाळी; मोहिते-पाटील समर्थकांना रोखण्यासाठी नवी राजकीय जुळवाजुळव?

सातव्या जागेच्या गणितावर स्थानिक आघाड्यांच्या हालचालींचा परिणाम होणार? भाजपच्या चार जागांसाठीही इच्छुकांमध्ये चुरस विशेष वृत्त प्रतिनिधी / सोलापूर : सोलापूर...

Read more

‘मालक’ नव्हे, लोकसेवक बना; प्रशासकीय सेवेतून मिळाले खरे समाधान : जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

सीए परीक्षेत टॉप रँक, विदेशात साडेसहा लाखांचे पॅकेज; तरीही समाधानासाठी निवडली आयएएसची वाट सीए परीक्षेत टॉप रँक, विदेशात साडेसहा लाखांचे...

Read more

मुख्यमंत्री महोदयांना जिल्हा परिषद सदस्याचे भावनिक पत्र

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा; अधिकारी–लोकप्रतिनिधी–शेतकरी समन्वयाची व्यवस्था निर्माण करण्याची सचिन जाधव यांची मागणी सोलापूर | प्रतिनिधी | Info...

Read more
Page 2 of 5 1 2 3 … 5

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.