सोलापूर ZP चे सातारा जिल्ह्यात विश्रामगृह; कुठे जनावरांचा गोठा, तर कुठे खासगी फार्महाऊस सारखा वापर? सार्वजनिक मालमत्तेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह!
सोलापूर जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहांची दुरवस्था, कथित गैरवापर आणि सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील इमारतीच्या नोंदी तपासण्याची मागणी. सोलापूर, दि. ११ ...




