बँकेने जप्त केलेल्या लॉज-बिअर बारचे सील तोडले! ४४ लाखांचे कर्ज थकीत; देशमुख दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे बँकेने कर्जवसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलेल्या लॉज आणि बिअर बारचे कुलूप व लाखेचे सील ...





