RTE अनुदानातील कथित अनियमितता भोवली! शिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित; खासगी नोकरी आणि व्यवसायावरही निर्बंध
आरटीई २५ टक्के प्रवेशप्रतिपूर्ती अनुदानाच्या वितरणात कथित आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय दिरंगाई झाल्याच्या प्रकरणात राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर ...




