‘आमचे गाव दिवाळखोरीत निघाले, दिवाळी कशी साजरी करायची?’; तुळशी गावच्या मदतीला आमदार सुभाष देशमुख धावले, शिरपूर पॅटर्नच्या कामाला सुरुवात!
माढा तालुक्यातील तुळशी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आता मार्गी लावण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. पाण्याअभावी गाव विक्रीला काढण्याची वेळ आल्याची ...




