“माझा मुलगा दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहील…” सोलापूरच्या ९ वर्षीय चिमुकल्याचे अवयवदान; रशियन बालकासह ५ जणांना नवजीवन
मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडीच्या आयुष थिटेचे अपघातानंतर निधन; दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कुटुंबीयांचा अवयवदानाचा निर्णय सोलापूरच्या ९ वर्षीय आयुषचे अवयवदान; रशियन ...



