‘नऊ महिन्यांनंतर साक्षात्कार कसा झाला?’; सुनील तटकरेंना अमोल मिटकरींचा सवाल, राष्ट्रवादी विलिनीकरणावरून पुन्हा जुंपली!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विषय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रफुल्ल ...




