सोलापूर जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी चुरस; राजन पाटील यांच्या दोन्ही मुलांची संचालक मंडळात एन्ट्री, बाळराजेंच्या नावाची चर्चा!
सोलापूर विशेष | आकाश शिंदे, प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ पैकी १० जागा भाजपप्रणीत सहकार विकास पॅनेलने बिनविरोध ...




