• Login
  • Register
eSolapur
  • ताज्या बातम्या
  • इन्फो सोलापूर न्यूज
    • जिल्हा परिषद
      • अपंग कल्याण (दिव्यांग)
      • अर्थ
      • अल्पसंख्याक विकास
      • आपत्ती व्यवस्थापन
      • आरोग्य
      • उमेद
      • कृषि
      • ग्रामपंचायत
      • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA)
      • नियोजन DPDC
      • पशुसंवर्धन
      • पाणीपुरवठा
      • बांधकाम
      • महा डीबिटी -MahaDBT
      • महिला व बालविकास
      • माविम – महिला आर्थिक विकास महामंडळ
      • मुख्य कार्यकारी अधिकारी
      • रोजगार हमी
      • लघुपाटबंधारे
      • विधी शाखा
      • सामान्य प्रशासन
      • स्वच्छ भारत मिशन
      • योजना
      • महाराष्ट्र सरकार
      • समाजकल्याण
      • सांस्कृतिक कार्य विभाग
  • माहिती व तंत्रज्ञान
  • राजकारण जिल्हा परिषद
  • शिक्षण
  • क्राईम
  • शेती व बाजारभाव
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • इन्फो सोलापूर न्यूज
    • जिल्हा परिषद
      • अपंग कल्याण (दिव्यांग)
      • अर्थ
      • अल्पसंख्याक विकास
      • आपत्ती व्यवस्थापन
      • आरोग्य
      • उमेद
      • कृषि
      • ग्रामपंचायत
      • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA)
      • नियोजन DPDC
      • पशुसंवर्धन
      • पाणीपुरवठा
      • बांधकाम
      • महा डीबिटी -MahaDBT
      • महिला व बालविकास
      • माविम – महिला आर्थिक विकास महामंडळ
      • मुख्य कार्यकारी अधिकारी
      • रोजगार हमी
      • लघुपाटबंधारे
      • विधी शाखा
      • सामान्य प्रशासन
      • स्वच्छ भारत मिशन
      • योजना
      • महाराष्ट्र सरकार
      • समाजकल्याण
      • सांस्कृतिक कार्य विभाग
  • माहिती व तंत्रज्ञान
  • राजकारण जिल्हा परिषद
  • शिक्षण
  • क्राईम
  • शेती व बाजारभाव
No Result
View All Result
eSolapur
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • इन्फो सोलापूर न्यूज
  • माहिती व तंत्रज्ञान
  • राजकारण जिल्हा परिषद
  • शिक्षण
  • क्राईम
  • शेती व बाजारभाव

पाणी आहे तर लाईट नाही, लाईट आहे तर पाणी नाही! शेतकरी प्रश्नांवरून खासदार प्रणिती शिंदे यांचा MSEB अधीक्षकांना घेराव

Info Solapur by Info Solapur
September 7, 2026
in इन्फो सोलापूर न्यूज, कृषी विभाग, खासदार, जिल्हा परिषद, महाराष्ट्र, महाराष्ट्र सरकार, महावितरण (MSEDCL), मोर्चा, लेटेस्ट बातमी, विशेष बातम्या, सोलापूर, सोलापूर शहर घडामोडी
0
प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला

शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर खासदार प्रणिती शिंदे यांनी महावितरण प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले.

0
SHARES
2
VIEWS

​महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव; सुरळीत वीजपुरवठ्यासह प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत खासदार प्रणिती शिंदे यांनी महावितरण कार्यालयात धडक देत अधीक्षक अभियंत्यांना जाब विचारला. “पाणी आहे तर लाईट नाही, लाईट आहे तर पाणी नाही” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतीपंपांसाठी होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा वापर करून पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी महावितरण प्रशासनाकडे केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. तसेच मागील वर्षी नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गावर आर्थिक संकट अधिक गडद होत असल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासनांऐवजी ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वीजपुरवठा आणि नुकसानभरपाईसह प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

“नदी भरून वाहतेय, पण शेतं जळतायत”; महावितरणविरोधात खासदार प्रणिती शिंदे आक्रमक, करपलेली पिके अधिकाऱ्यांच्या टेबलावर

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनियमित वीजपुरवठा आणि भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत खासदार प्रणिती शिंदे यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांसह आंदोलन करताना त्यांनी करपलेल्या सोयाबीनच्या पिकांचे अवशेष महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवून प्रशासनाला जाब विचारला.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात पुढील दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आणि किमान सलग आठ तास थ्री-फेज/सिंगल-फेज वीज देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले

…तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावे’

दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. राज्याचे ऊर्जा खाते मुख्यमंत्री यांच्याकडे असताना सोलापूरच्या शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना का करावा लागत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्पष्टपणे सांगावे, अशी टीका त्यांनी केली. महावितरणकडून ग्रामीण भागात सुरू असलेले भारनियमन तातडीने थांबवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

eSolapur

Tags: प्रणिती शिंदेभारनियमनमहावितरणवीजपुरवठाशेतकरीशेतकरी प्रश्नशेतीपंपसोलापूर
Previous Post

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी

Next Post

येणकी येथे वाघमारे वस्तीवर संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात..

Related Posts

येणकी वाघमारे वस्ती येथे संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम
जिल्हा परिषद

येणकी येथे वाघमारे वस्तीवर संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात..

September 9, 2026
मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी
इन्फो सोलापूर न्यूज

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी

September 7, 2026
सोलापूर भाजप युवती मोर्चाच्या अध्यक्षपदी किरण माशाळकर
इन्फो सोलापूर न्यूज

सोलापूर भाजप युवती मोर्चाच्या अध्यक्षपदी किरण माशाळकर

September 3, 2026
जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरील वक्तव्य
इन्फो सोलापूर न्यूज

फाशीची वेळ आली तरी चालेल, जालना जिल्हाधिकाऱ्यांचे वक्तव्य चर्चेत..

September 3, 2026
नंबर प्लेटच्या मुद्द्यावर आमदार गोपीचंद पडळकरांची भूमिका

नंबर प्लेटच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकरांची भूमिका; पुण्यातील घटनेची चर्चा

September 7, 2026
मराठा आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्या; आमदार राजू खरे यांचे पत्र
आंदोलन

मराठा आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्या; आमदार राजू खरे यांचे पत्र

August 31, 2026
Next Post
येणकी वाघमारे वस्ती येथे संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

येणकी येथे वाघमारे वस्तीवर संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात..

Top 5

  • कुरूल प्राथमिक आरोग्य केंद्राची मासिक आढावा बैठक

    प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूल ला जिल्ह्यातील आदर्श आरोग्य केंद्र बनविण्याचा संकल्प

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शालार्थ e-KYC बाबत शिक्षकांना अंतिम इशारा; २० सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डीसीसी बँक निवडणुकीत बोगस ठरावांचा आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऊसाला ₹७ हजार दरासाठी शेतकरी पुत्र-विद्यार्थ्यांचा एल्गार; साखर आयुक्तांना निवेदन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरच्या राजकारणात भाजपचा ‘ऑपरेशन विस्तार’!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

येणकी वाघमारे वस्ती येथे संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

येणकी येथे वाघमारे वस्तीवर संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात..

September 9, 2026
प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला

पाणी आहे तर लाईट नाही, लाईट आहे तर पाणी नाही! शेतकरी प्रश्नांवरून खासदार प्रणिती शिंदे यांचा MSEB अधीक्षकांना घेराव

September 7, 2026
मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी

September 7, 2026
eSolapur

© 2026

Navigate Site

  • About Us
  • Advertise With Us
  • Agriculture
  • Blog
  • Contact Us
  • Crime
  • Disclaimer
  • Entertainment
  • Home
  • Home Page
  • Login
  • Lost Password
  • My Account
  • News
  • Privacy Policy
  • Registration
  • Solapur Special
  • Terms & Conditions
  • जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
  • बातमी पाठवा – News Submit
  • सचिन जाधव, जिल्हा परिषद सदस्य तथा चेअरमन जकराया शुगर मोहोळ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • इन्फो सोलापूर न्यूज
    • जिल्हा परिषद
      • अपंग कल्याण (दिव्यांग)
      • अर्थ
      • अल्पसंख्याक विकास
      • आपत्ती व्यवस्थापन
      • आरोग्य
      • उमेद
      • कृषि
      • ग्रामपंचायत
      • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA)
      • नियोजन DPDC
      • पशुसंवर्धन
      • पाणीपुरवठा
      • बांधकाम
      • महा डीबिटी -MahaDBT
      • महिला व बालविकास
      • माविम – महिला आर्थिक विकास महामंडळ
      • मुख्य कार्यकारी अधिकारी
      • रोजगार हमी
      • लघुपाटबंधारे
      • विधी शाखा
      • सामान्य प्रशासन
      • स्वच्छ भारत मिशन
      • योजना
      • महाराष्ट्र सरकार
      • समाजकल्याण
      • सांस्कृतिक कार्य विभाग
  • माहिती व तंत्रज्ञान
  • राजकारण जिल्हा परिषद
  • शिक्षण
  • क्राईम
  • शेती व बाजारभाव

© 2026

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In