सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’; शासकीय व खासगी रुग्णालयांना नोंद ठेवणे बंधनकारक- आरोग्य मंत्री
राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित ...



