दुष्काळी माणदेशातील बोराटवाडी गावातल्या पोरापासून ते सोलापूरच्या पालकमंत्र्यांपर्यंत : जयकुमार गोरे यांचा 15 वर्षांचा संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रवास..
सोलापूर विशेष प्रतिनिधी आकाश शिंदे सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते राजकीय वारशाच्या जोरावर पुढे येतात, तर काही नेते स्वतःचे ...




