Contact Us — INFO सोलापूर | eSolapur.com
INFO सोलापूर हे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बातम्या, घडामोडी आणि महत्त्वाची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणारे वृत्तपत्र व डिजिटल न्यूज पोर्टल आहे.
बातम्या, सूचना, जाहिरात, प्रसिद्धी, दुरुस्ती किंवा इतर माध्यमांशी संबंधित चौकशीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
संपर्क
INFO सोलापूर | eSolapur.com
सोलापूर, महाराष्ट्र
मोबाईल: 8788992797 / 9371222555
ई-मेल: esolapurconect@gmail.com
वेबसाईट: esolapur.com
बातमी / माहिती पाठविण्यासाठी
सोलापूर शहर व जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना, नागरिकांच्या समस्या, सामाजिक उपक्रम, प्रशासनाशी संबंधित माहिती किंवा इतर बातम्यांची माहिती आमच्यापर्यंत पाठवू शकता.
प्राप्त माहिती संपादकीय आवश्यकतेनुसार तपासून आणि उपलब्ध तथ्यांच्या आधारे प्रकाशित केली जाऊ शकते.
जाहिरातीसाठी
INFO सोलापूर वृत्तपत्र तसेच eSolapur.com वर जाहिरात देण्यासाठी वरील संपर्क क्रमांक किंवा ई-मेलवर संपर्क साधा.
INFO सोलापूर — वृत्तपत्र | डिजिटल न्यूज पोर्टल
“प्रशासन आणि जनतेमधील विश्वसनीय दुवा”