करिअर म्हणजे नक्की काय?

पाल्याने कोणत्या शाखेत जावे? मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी, अ‍ॅग्रिकल्चर? दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्या आहेत. प्रतीक्षा आहे निकालाची आणि पालकांना चिंता पाल्याच्या भवितव्याची.

Read more